1. 'Central Railway (CR)' मुंबईसाठी 'Sports Quota'च्या 52 जागा भरणे आहे. 10 वी, 12 वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. आधिक माहितीसाठी RAILWAY RECRUITMENT CELL, CENTRAL RAILWAY. Chief Project Manager (Conv)’s Office Building, Wadi bunder, P. D’Mello Road, Mumbai – 400 010 येथे संपर्क साधावा.
2. 'Barclays' पुणेसाठी 'BTS Central-Trainee Graduate' च्या जागा भरणे आहे. बी.ई, बी.टेक, एम.ई, एम.टेक, एम.सी.ए फ्रेशर्स अर्ज करू शकतात. आधिक माहितीसाठी भेट द्या http://www.barclays.in
3. नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) नागपूर येथे लिपीक टंकलेखक (8 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 3 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या http://jdrnagpur.in
4. 'इंडिया पोस्ट' साठी 'पोस्टमन आणि मेल गार्ड' च्या 143 जागा भरणे आहे. (पगार -5,200-20,200 महिना) 10 वी पास दि. 4 ऑक्टोबर 2015 पर्यंत अर्ज करु शकतात.
5. भारतीय प्रोद्योगिक संस्थान मुंबई येथे ज्युनिअर मेकॅनिक (3), ज्युनिअर लॅब असिस्टंट (1), सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर (1), अर्ध वेळ डेंटल टेक्निशियन (2) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या www.gailonline.com
6. नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) गडचिरोली येथे लिपीक टंकलेखक (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या http://gadchiroli.gov.in/nmresult.htm
7. 'Central Railway (CR)' पुणेसाठी 'Trade Apprentice' पदाच्या 94 जागा भरणे आहे. 10 वी पास, आयटीआय धारक दि. 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. आधिक माहितीसाठी Time Token Office of Diesel Loco Shed, Ghorpuri, Pune – 411001 येथे संपर्क साधावा.
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने सहा. प्रकल्प संचालक(कौशल्य विकास-4), प्रकल्प अधिकारी (कौशल्य विकास प्रकल्प-4), सहा. प्रकल्प संचालक (जा.प्र.प. स्कॅनिंग व डिजीटायझेशन-2), प्रकल्प संचालक (जा.प्र.प.-3), प्रकल्प अधिकारी (जा.प्र.प-3), संशोधन अधिकारी (10), संशोधन सहाय्यक (मूल्यमापन-3), प्रकल्प अधिकारी (मूल्यमापन-3), संशोधन सहाय्यक (संशोधन-3), स्थावर व्यवस्थापक (मुख्यालय व येरवडा संकुल-1), लघुलेखक (3), सहाय्यक प्रकल्प संचालक (2), कॅमेरामन (1), सहाय्यक कॅमेरामॅन (1) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज दि. 9 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या http://barti.maharashtra.gov.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा