➖➰➰➖ कोल्हापूरः गणेश विसर्जन मार्गावरील ५ इमारती धोकादायक, महापालिकेने इमारतीच्या मालकांना बजावली नोटीस.
➖➰➰➖
शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. बिहारमध्ये १५० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवणारः संजय राऊत, शिवसेना नेते
➖➰➰➖
नागपूरः एमआयडीसी परिसरातील एका खोलीत डांबून विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला अटक.
➖➰➰➖
आयकर विभाग आता ईमेलव्दारे नोटीस पाठवणार, या नोटीसला ईमेलव्दारेच उत्तर देता येणार.
➖➰➰➖
उत्तरप्रदेशमधील अलाहाबाद येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.
➖➰➰➖
बिहार निवडणूक, भाजपाने ११ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.
➖➰➰➖
पोलिस सनातनचे नोकर नाहीत - प्रा. एन डी पाटील, कोल्हापूरमध्ये सनातनवरील बंदीसाठी सह्यांची मोहीम, एन डी पाटील यांच्या स्वाक्षरीने मोहीमेला सुरुवात, एक लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार.
➖➰➰➖
सनातन संस्थेवर वेळीच बंदी घातली असती तरी गोविंद पानसरे आणि कलुबर्गींची हत्या रोखता आली असती - मुक्ता दाभोलकर
➖➰➰➖
'आप'ला कांदा रडवणार, दिल्लीतील आप सरकारने १८ रुपये प्रति किलो या दराने विकत घेतलेला कांदा ३० रुपये प्रति किलो या दराने विकला, माहिती अधिकारातून उघड झाली माहिती.
➖➰➰➖
एक महिन्यात हायकोर्टातील आठ न्यायाधीश सेवा निवृत्त, हायकोर्टातील रिक्त न्यायाधीशपदांची संख्या ३९२ वर.
➖➰➰➖
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाटी रायडू, महेंद्रसिंह धोनी, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंग, मोहित शर्मा, अमित मिश्रा, एस. अरविंद
➖➰➰➖
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाटी रायडू, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, अक्षर पटेल, गुरकिरत मान, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव
➖➰➰➖
टी - २० मालिका व एकदिवसीय मालिकेत महेंद्रसिंह धोनीकडेच कर्णधारपदाची धुरा - अनुराग ठाकूर
➖➰➰➖
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत गुरकिरत मानला संधी.
➖➰➰➖
दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची निवड, टी -२० मालिकेसाठी हरभजन सिंगचा भारतीय संघात समावेश |
More details
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा