नाशिक: पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला दुष्काळाचा आढावा; मराठवाड्याच्या तुलनेत परिस्थिती चांगली असल्याने इतक्यात पाणी कपात होणार नाही
मालवणीतील विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी किला कोर्टात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.
लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे आंदोलन, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात सोडली गुरे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी वनविभागाचे कार्यालय जाळले.
अहमदनगर: एसटीकडे मनपाची ४१ लाखांची थकबाकी; पाणीपुरवठा तोडण्याची मनपाची एसटीला नोटीस
राजस्थान सरकारचा वादग्रस्त निर्णय, बकरी ईदला सुट्टी नाही
केंद्र सरकारने एफटीआयआयला नियंत्रण मुक्त करावे, सिनेनिर्मात्यांची स्वतंत्र समिती नेमावी - राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांचे राष्ट्रपतींना पत्र
मुंबई : ७/११ रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याचा उद्या, शुक्रवारी सत्र न्यायालयात निकाल
जपानमधील कोयासान विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.
दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणखी एक हजार टन कांदा आयात करणार - रामविलास पासवान
पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पूँछ येथील बालकोट सेक्टर येथील भारतीय चौक्यांवर केला गोळीबार.
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांचे निधन.
माझा धर्म मी कोणावरही लादणार नाही, इतरांनीही त्यांचा धर्म लादू नये - उद्धव ठाकरेंचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर
नेपाळ दुतावासाचे अधिकारी दिल्ली पोलिस आयुक्तालयात पोहोचले, नेपाळी महिलेवर सौदी अरबच्या उच्चायुक्तांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे.
भारताच्या पारूपल्ली कश्यपनने श्रीकांत किदंबीचा २१-११, २१-१९ असा पराभव करत जपान ओपन बँडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनल्समध्ये केला प्रवेश
जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवलाला पराभवाचा धक्का, स्पर्धेच्या दुस-या फेरीत मिनात्सु मितानीने सायनाचा १३-२१, १६-२१ असा केला पराभव.
ज्यूनियर महिला हॉकी एशिया कप, भारताने मलेशियावर ९-१ असा दणदणीत विजय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा