For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


 

 
पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) मोबाइल अॅप्लिकेशन 2 महिन्यात येण्याची शक्यता, mygov चे सीईओ गौरव द्विवेदी यांची माहिती
_______________________
 
भारतीय नौदलाची आघाडीची विमानवाहु युद्धनौका 'आयएनएस विराट' अखेर पुढील वर्षी निवृत्त होणार
_______________________
 
राजस्थानच्या राजसमंद विभागात पाणी प्यायला आलेल्या बिबट्याचे तोंडच कळशीत फसले, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली बिबट्याची सुटका
_______________________
 
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरण व सिवान जिल्ह्यात वाहनांमधून 7 कोटीहून अधिक रक्कम जप्त
_______________________
 
१९९५मध्ये जम्मू घडवलेल्या बाँबस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून हिजबूल मुजाहिदीनचा दहशतवादी गुलाम नबी याला जन्मठेपेची शिक्षा
_______________________
 
इंग्लंड येथे २०१७ मध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र संघाची घोषणा, वेस्ट इंडीज संघ अपात्र
_______________________
 
एशियन एअरगन चँपियनशिप - महिलांच्या १० मीटर एअर पिस्तोल स्पर्धेत हीना सिधूने सुवर्ण तर श्वेता सिंगची रौप्य पदकाची कमाई
_______________________
 
अभिनेता सोनू सूदला जॅकी चॅनच्या 'कुंग फू योगा' या हॉलिवूडच्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली
_______________________
 
कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
_______________________
 
सातारा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सदाशिवराव पोळ (वय 75) यांचे आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास वडूज येथील खासगी रुग्णालयात निधन
_______________________
 
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात भारतातील हेमीडॅक्‍टीलस कुळातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध. हेमचंद्रई या जातीच्या पालीच्या शोधाने पालींची संख्या २७ वर
_______________________
 
नाशिक - शिलापूर येथील देशातील ऊर्जा संशोधन व परिक्षण केंद्राला (electrical testing lab) राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी, उभारणीवर १४०० कोटीचा खर्च होणार
_______________________
 
नाशिक - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सुधीर शेतकर यांचे हृदयविकारावर व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी स. १० वा. सीटू भवन येथे
_______________________
 
नाशिक - जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वंतत्र लढणार, पक्षातर्फे 5 निरीक्षक नियुक्त
_______________________
 
जळगावः पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्र देवून विचारणा केल्याने ३३ बालवाड्यांमधील सुमारे १६०१ विद्यीर्थी गेल्या चार महीन्यांपासून पोषण आहारापासून वंचित.
_______________________
 
मुंबईः इंधनावर प्रतीलिटर २ रुपयांचा कर वाढवण्याला राज्य सरकारची मंजुरी.
_______________________
 
आग्राः मध्यान्ह भोजन खाल्ल्याने १०० मुलांना विषबाधा. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
_______________________
 
भाजपने सत्तेत आल्यानंतर सातत्याने सामाजिक न्यायाच्या योजनांना कात्री लावली. मग जनतेवर करवाढीचा बोजा कशासाठी? - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते.
_______________________
 
प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला.
_______________________
 
नाशिकमधील सेंट्रल पॉवर रिसर्च प्रकल्पाचा मार्ग मोकळा, शिलापूरमधील १०० एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन हस्तांतरण करारावर केली स्वाक्षरी.
_______________________
 
१९९५मध्ये जम्मूत घडवलेल्या बाँबस्फोटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने हिजबूल मुजाहिदीनचा दहशतवादी गुलाम नबी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
_______________________
 
पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.
_______________________
 
दिल्लीतील उत्तमनगर येथे सीबीआयच्या अधिका-यांची लाखो रुपयांची लाच घेताना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई
_______________________
 
तू मेरा हिरो या मालिकेच्या मिरा रोड येथील स्टुडिओत आग.
_______________________
 
शाळांच्या बसेसना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी राज्यातल्या सगळ्या स्कूल बसेस उद्या गुरुवारी एक दिवसाच्या संपावर असल्यामुळे बंद राहतिल असे स्कूल बस असोसिएशनने सांगितले आहे.
_______________________
 
पुण्यातील संभाजी उद्यान येथील नदीपात्रात महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु.
_______________________
 
न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी, बॉम्बस्फोटातील मृतांना न्याय मिळाला - के पी रघुवंशी
_______________________
 
हज दुर्घटनेत बळी पडलेल्यांची शवे पाठवा अन्यथा परिणामांस तयार रहा. - इराणचा सौदी अरेबियाला कडक इशारा.
_______________________
 
आम्ही बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करु शकलो असतो तर आणखी समाधानी असतो - दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख के पी रघुवंशी
_______________________
 
दारु, सिगारेट, विडीवरील करात पाच टक्क्यांनी वाढ, दुष्काळावरील खर्चासाठी राज्य सरकारचा निर्णय.
_______________________
 
सर्वांना या प्रकरणात गोवलं गेलंय, आम्ही हायकोर्टात हे सिद्ध करुन दाखवू - बचाव पक्षांचे वकिल
_______________________
 
न्यायालयाचा निर्णय स्वागतार्हच, पण सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे - विशेष सरकारी वकिल उज्वल निकम

More details



आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. 

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


🔷       लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेला मारहाण करणा-या दोन महिलां पोलीसांना निलंबित करण्यात आलं आहे. 

🔶       पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचे आज प्रकाशन, १ ऑक्टोबर पासून नवे वेळापत्रक येणार अमलात

🔷       शिर्डीः सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना अटक, संगमनेर पोलिसांची कारवाई

🔷         तामिळनाडूतील नमक्कल येथे डोंगरावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्याचा दरीत पडून मृत्यू. 

🔶       अहमदनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, अपघातानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीचा रास्तारोको. 

🔷       कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरण, संशयित आरोपी समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगवर ३ ऑक्टोबरला सुनावणी. 

🔶       मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत विरोधकांचे ठिय्या आंदोलन, अध्यक्षांनी बोलू न दिल्याचा विरोधकांचा आरोप. 

🔷       रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करताच स्टेट बँक ऑफ इंडियाने पायाभूत व्याजदरात ०.४० टक्क्यांची कपात केली, ५ ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू. 

🔶       मंत्रालयाच्या अधिका-यांसोबत १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पुन्हा बैठक होणार, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची माहिती.  

🔷       लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी ३ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. 

🔶       पुण्यातील क्रॉसवर्ड येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान

🔷       शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आहे, मनोहर बहुमताने निवडून येतील अशी आशा आहे - अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव 
🔶         रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज मंगळवारी जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट 7.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे.
🔶         भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंग्यात बदलल्याने 'इंटरनेट डॉट ओआरजी' या फेसबुकच्या उपक्रमाला पाठिंबा मिळतो हा गैरसमज आहे, असे स्पष्टीकरण देत या 2 उपक्रमांमध्ये कोणताही संबंध नाही, असा खुलासा फेसबुकच्या वतीने करण्यात आला आहे.
🔶         भारतातील 400 रेल्वेस्थानकांवर 2016 पर्यंत मोफत वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध इंटरनेट सर्च इंजिन गूगल हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमासाठी गूगलने भारतीय रेल्वेची मदत घेतली आहे.
🔶         राज्यातल्या १६ नोंदणीकृत पक्षांनी या वर्षी आयकर विवरण पत्र न भरल्याने त्या पक्षांची मान्यता रद्द करण्यात येऊ शकते.रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकभारती, रिपब्लिकन सेना यासह १२ अन्य पक्षांवर करवाई होणार आहे.
🔶         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याचं शिवसेनेने कौतुक केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
🔶         माजी नायब राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे वयाच्या 82 वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. आज मंगळवारी पहाटे 4 वा. कल्याण येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
🔶         भारत नेपाळच्या कामकाजा मध्ये हस्तक्षेप करत असल्याने नेपाळमध्ये केबल टीव्ही ऑपरेटर्सनी भारतीय चॅनल्स अनिश्चित काळासाठी ब्लॅक आउट करण्याचा निर्णय घेतला आहे.
🔶         चीनमधील स्मार्टफोन बनवणारी कंपनी उमीने (Umi) एक नवा स्मार्टफोन 'उमी फेअर' लॉन्च केला असून या हँडसेटची किंमत 99 डॉलर म्हणजे 6 हजार 500 रुपये आहे.
🔶       'फ्लिपकार्ट'चा बिलियन सेल दि. १३ ते १७ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.या सेल मध्ये ७०हून अधिक उत्पादन, खास ऑफर्स आणि डिस्काऊंची घोषणा केली आहे.
🔶         मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी होणार बीसीसीआयची सर्वसाधारण सभेत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा निर्णय होणार आहे.
🔶         अभिनेत्री स्मिता तांबे 'जीत' या आगामी मराठी सिनेमात स्मिता लावणी सादर करताना दिसणार आहे.
🔶         अमेरिकेकडून लष्करासाठी लढाऊ आणि मालवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या 300 कोटी रुपयांच्या करारावर उभयपक्षाकडून स्वाक्षरी करण्यात आली. यानुसार भारत अमेरिकेकडून 22 लढाऊ तर 15 मालवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे.
🔶          उत्तराखंडमधल्या पिठूरगड जिल्ह्यामध्ये ४.८ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.
🔶         मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा देणारा दूरध्वनी आल्यानंतर या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
🔶         भारत ‘अ‘ संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये 8 गडी आणि 2 चेंडू राखून विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 189 धावा केल्या, तर भारत ‘अ‘ संघाने हे आव्हान 19.4 षटकांत पूर्ण केले.
🔶         नाशिक - झोन १ च्या डीसीपी म्हणून एन. अंबिका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🔶         नाशिक - १०८ न. च्या जीवनदायीनी रुग्णवाहिकेचा खासगी रुग्णालयांकरिता सर्रास वापर होत असून नागरिकांकडून पैसेही उकळले जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत या प्रकरणाची सखोल तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
🔶         नाशिक - येथील जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी होणार असून जनलक्ष्मी बँक गडकरी चौक येथे मतदान होणार आहे.

More details
हिंदीमे http://sainikdrpanhindi.blogspot.in/
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे

ठळक घडामोडी



भारतीय जनतेनी जी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडणार आहे. त्यासाठी शरीराच्या कणा-कणातून परिश्रम करणार आहे, देशासाठीच जगणार आणि देशासाठीच मरणार, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केला आहे.

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही 2022 पर्यंत शहरी भागात सर्वांना परवडणारे घर देण्याच्या योजनेचा आराखडा तयार केला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, अशी माहिती नगरविकास विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंगची परवानगी द्या अशी विनंती कोल्हापूर पोलीसांनी न्यायालयाकडे केली असून या अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका, या दोन्ही महापालिकांसाठी रविवारी 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोमवारी 2 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.

धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी 3 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बंद ठेवण्यात आलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतल्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कोर्ट चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याचा दावा अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने केला आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, उन्हाळ्यात तेथे खाऱ्या पाण्याचे प्रवाह वाहतात.

अंकेक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ देणारा कोणताही आदेश आयकर खात्याने जारी केलेला नाही. याबाबत २६ सप्टेंबर रोजीचा आदेशच मूळात बनावट आहे, असे स्पष्टीकरण आयकर खात्याने दिले आहे.

येत्या वर्षभरात दीड लाख किलोमीटरचा ग्रीन हायवे बांधण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज मंगळवारी ते नव्या हायवे पॉलिसीची घोषणा करणार आहेत.

सौदी अरेबियातील मीना येथे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय यात्रेकरूंची संख्या ४५ वर पोहचली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोघांचा(निसार अहमद शेख व सलीम शेख) समावेश असून ते मुंबईतील आहेत.

राज्य सरकारने महानंदचे(सहकारी दूध महासंघ र्मयादित, मुंबई) संचालक मंडळच बरखास्त केले. तसेच याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हॅकर म्हणून प्रसिद्ध असलेला अंकित फाडिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ‘डिजिटल इंडियाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.    

आपल्या कुत्र्यांचे फोटो चांगले फोटो काढता यावे यासाठी ‘किक स्टार्टर’ या कंपनीने ‘पूछसेल्फी’ नावाचे अनोखे उपकरण बाजारात आणले आहे. ‘पूछसेल्फी’ म्हणजे एक सेल्फीस्टिक आहे.

दिनविशेष - आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिन. १९१६ - जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

नाशिक - जिल्ह्यातील नवीन 6 नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून, 1 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, तर 2 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.

नाशिक - जुन्या नाशकातील फैज र्मकन्टाईल सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आज मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नाशिक - भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबतची प्रतीक्षा शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपुष्टात आली आहे.
 
More details
हिंदीमे http://sainikdrpanhindi.blogspot.in/
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. 

नोकरी


1.     'Central Railway (CR)' मुंबईसाठी 'Sports Quota'च्या 52 जागा भरणे आहे.  10 वी, 12 वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. आधिक माहितीसाठी RAILWAY RECRUITMENT CELL, CENTRAL RAILWAY. Chief Project Manager (Conv)’s Office Building, Wadi bunder, P. D’Mello Road, Mumbai – 400 010 येथे संपर्क साधावा.

2.     'Barclays' पुणेसाठी 'BTS Central-Trainee Graduate' च्या जागा भरणे आहे. बी.ई, बी.टेक, एम.ई, एम.टेक, एम.सी.ए फ्रेशर्स अर्ज करू शकतात. आधिक माहितीसाठी भेट द्या http://www.barclays.in

3.     नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) नागपूर येथे लिपीक टंकलेखक (8 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 3 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या http://jdrnagpur.in

4.     'इंडिया पोस्ट' साठी 'पोस्टमन आणि मेल गार्ड' च्या 143 जागा भरणे आहे. (पगार -5,200-20,200 महिना) 10 वी पास दि. 4 ऑक्टोबर 2015 पर्यंत अर्ज करु शकतात.

5.     भारतीय प्रोद्योगिक संस्थान मुंबई येथे ज्युनिअर मेकॅनिक (3), ज्युनिअर लॅब असिस्टंट (1), सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (1), अर्ध वेळ डेंटल टेक्निशियन (2) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या www.gailonline.com

6.     नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) गडचिरोली येथे लिपीक टंकलेखक (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 5 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या http://gadchiroli.gov.in/nmresult.htm

7.     'Central Railway (CR)' पुणेसाठी 'Trade Apprentice' पदाच्या 94 जागा भरणे आहे. 10 वी पास, आयटीआय धारक दि. 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. आधिक माहितीसाठी Time Token Office of Diesel Loco Shed, Ghorpuri, Pune – 411001 येथे संपर्क साधावा.

8.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने सहा. प्रकल्प संचालक(कौशल्य विकास-4), प्रकल्प अधिकारी (कौशल्य विकास प्रकल्प-4), सहा. प्रकल्प संचालक (जा.प्र.प. स्कॅनिंग व डिजीटायझेशन-2), प्रकल्प संचालक (जा.प्र.प.-3), प्रकल्प अधिकारी (जा.प्र.प-3), संशोधन अधिकारी (10), संशोधन सहाय्यक (मूल्यमापन-3), प्रकल्प अधिकारी (मूल्यमापन-3), संशोधन सहाय्यक (संशोधन-3), स्थावर व्यवस्थापक (मुख्यालय व येरवडा संकुल-1), लघुलेखक (3), सहाय्यक प्रकल्प संचालक (2), कॅमेरामन (1), सहाय्यक कॅमेरामॅन (1) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज दि. 9 ऑक्टोबर 2015 पर्यंत मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भेट द्या http://barti.maharashtra.gov.in

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

ठळक घडामोडी


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात, ढोल-ताशाच्या दणदणाटात, बँड पथकांच्या तालावर, गुलाल व फुलांची प्रचंड उधळण करीत राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात विसर्जन झाले.
 
फेसबुकच्या मुख्यालयात गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्नोत्तरा दरम्यान रडू कोसळलं. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने मोदींना आईबाबत प्रश्न विचारलं असता, मोदी भावूक झाले.
 
संसद सदस्यांना किती वेतन व भत्ते मिळावे, या मुद्यावर 3 सदस्यीय समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने सुचविला आहे.
 
मर्सिडीज बेंझच्या महाराष्ट्रातील १००० कोटीच्या अतिरीक्त गुंतवणुक प्रकल्पास तातडीने मंजुरी: मुख्यमंत्री
 
अहमदनगर: जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नव्या नगरपंचायतींची १ नोव्हेंबरला निवडणूक
 
जनलोकपाल विधेयक हे जवळ जवळ पूर्ण झाले असून पुढील अधिवेशनात ते! मंजुरीसाठी सादर होईल अशी अपेक्षा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
 
गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंगची परवानगी द्या अशी विनंती कोल्हापूर पोलीसांनी न्यायालयाकडे केली असून या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
 
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये १२२ जागांसाठी निवडणुका होणार असून एकूण १३ लाख मतदार आहेत. तर कोल्हापूरमध्ये ८२ जागा असून ४.५ लाख मतदार आहेत.
 
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपूर्ण होऊन १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आणि २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्णय घेताना स्वातंत्र्य देण्याची गरज, त्यांना राजकीय दबावातून मुक्त केले पाहिजे - अर्थमंत्री अरुण जेटली
 
कॉ़. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला कोर्टासमोर हजर करण्यात आले.
 
कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग यांना आरोपी बनवण्याच्या मधू कोडा यांच्या याचिकेला सीबीआयने कोर्टासमोर विरोध दर्शवला
 
हज येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत आणखी 6 भारतीयांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून आता मृत भारतीयांचा आकडा ३५ वर गेला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
 
महापौर आणि आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. डॉक्टरांना मारहाण करणा-या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर रायफलस्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
 
संजय दत्त स्वतःच्याच आयुष्यावर चित्रपट काढणार असून या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजयची भूमिका साकारणार आहे.
 
दिनविशेष - आज जागतिक हृदय दिन. जागतिक कर्णबधिर दिन. Green Consumer Day. १९२९ - पार्श्वगायिका, गान कोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म.
 
गणपती विसर्जन मिरवणुकीला जुन्या नाशकातील वकडी बारव येथून सुरुवात झाली. यामध्ये प्रमुख २२ मोठी मंडळ सहभागी झाली होती. सर्व मंडळांनी मेनरोड, एम जी रोड, अशोक स्तंभ, आर के मार्गे मालेगाव स्टॅंडवरून गोदावरी नदीवर जाऊन गणेश विसर्जन केले.
 
गोदावरी नदी प्रदुषणमुक्त राहावी, यासाठी अनेक पर्यावरण तसेच सामाजिक संस्थानी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. याला भविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

More details


आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे