For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

क्रीडा गुणांच्या सवलतीसाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक

 

पुणे- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. त्यासाठी दहावी व बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम - 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीवे वाढीव गुण देण्यात येते. त्यासाठी ऑनलाइन पत्रतीने प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे दि. 15 एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सांगितले. अर्जासाठी पुढील संकेतस्थळ : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

चीन सीमेवरील आयटीबीपीचे सामर्थ्य वाढणार

ऑल टेरेन व्हेइकलचा होणार समावेश : डोकलाम वादाची पार्श्वभूमी

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत सरकार चीनशी संलग्न असणाऱया विविध भागांमध्ये स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याची तयारी करत आहे. या तयारीनुसार सर्वात अगोदर आयटीबीपीसाठी 'ऑल टेरेन व्हेइकल'ची खरेदी केली जात आहे. ऑल टेरेन व्हेइकलद्वारे आयटीबीपीचे जवान प्रतिस्पर्धींना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा चौक्यांवरून त्यांच्यापर्यंत जलदपणे पोहोचू शकतील.

डोकलाम वादानंतर चीनला लागून असलेल्या सीमेची देखरेख करणाऱया आयटीबीपीने स्वतःची सक्रीयता वेगवेगळय़ा ठिकाणी वाढविली आहे. मागील वर्षी चीनने भारतीय हद्दीत अनेकवेळा घुसखोरीचा प्रयत्न केला होता, ज्याला आयटीबीपीने चोख प्रत्युत्तर दिले होते. आयटीबीपीने चीनची अनेक निर्मितीकार्ये रोखण्यासोबत प्योगिंग भागात चीनकडून होणाऱया कारवाईला जशास तसे उत्तर देखील दिले होते.

3488 किलोमीटर लांबीच्या सीमेवर गस्तीसाठी अनेक ठिकाणी आयटीबीपी सध्या एसयुव्ही वाहनांसोबतच स्नो स्कूटरचा वापर करत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अरुणाचल प्रदेश, सिक्किम, जम्मू-काश्मीरसोबतच अनेक ठिकाणी आयटीबीपी तैनात आहे. तेथील क्षेत्रात आता स्नो स्कूटरद्वारे हिमवाळवंटात गस्त घातली जाते.

भारत-चीन सीमेवरील हिमालय पर्वतरांगेत अत्यंत कमी तापमान असते. अशा ठिकाणी वाहनांनी जाणे अवघड असते. अशा स्थितीत ऑल टेरेन व्हेइकलचा वापर सर्वच ठिकाणी करता येणार आहे. हिम वितळू लागल्यानंतर अशा ठिकाणी वाहनांची ये-जा कठीण ठरते. परंतु ऑल टेरेन व्हेइकल वेगाने एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाऊ शकेल. या व्हेइकलचे वजन 4800 किलोग्रॅम असून यात 7-8 आयटीबीपीचे कमांडो बसू शकतात.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/chin+simevaril+aayatibipiche+samarthy+vadhanar-newsid-82647977

पाच वर्षाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे 'बाल आधारकार्ड'

नवी दिल्ली : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केले आहे. हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाचा आधार क्रमांक आणि जन्मदाखल्याची आवश्यकता भासणार आहे. लहान मुलांसाठीचे हे विशेष आधारकार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता भासणार आहे.

A child below 5 years of age gets a blue in coloured Aadhaar known as Baal Aadhaar. When the child becomes 5 yr old, a mandatory biometric update is required. #AadhaarForMyChild pic.twitter.com/5IBZRuo7Tr

- Aadhaar (@UIDAI) February 23, 2018

सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता हा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती युआयडीआयने ट्विटरद्वारे दिली आहे. दरम्यान संबंधित मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागणार आहे. मूल सात वर्षांचे होईपर्यंत जर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास निळ्या रंगाचे आधारकार्ड आपोआप रद्द होईल.

Dailyhunt

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

'कॅशलेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समित्यांमध्ये 'ई-नाम'

पुणे - बाजार समित्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये "ई-नाम' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत बाजार आवारात शेतीमालाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात राज्यातील 30 आणि दुसऱ्या टप्यात तीस बाजार समितीमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. पुण्यातही दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. या योजनेच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला. यावेळी कृषी पणन मंडळ, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह साठ बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.

ई-नाम योजना बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये यांची अंमलबजावणी तातडीने कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्यांमध्ये चांगले काम चालते. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या.

अंदमान समुद्रात २२ देशांच्या नौसेनांचा एकत्र सराव

 

येत्या ६ मार्च ते १३ मार्च या काळात अंदमान निकोबार समुद्रात सर्वात मोठा नौसेना युद्धाभ्यास होणार असून यात भारताबरोबर अन्य १७ देशांच्या नौसेना सामील होणार आहेत. पोर्टब्लेअर येथे होत असलेला हा युद्धाभ्यास इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगितले जात आहे. हिंद महासागराला लागून सीमा असलेले २२ देश या सरावात त्यांच्या युद्धपोतांसह सामील होत असून यात पाकिस्तानचा समावेश नाही.

या सरावात नौसैनिक युद्ध, नैसर्गिक आपदा या विरोधात एकत्र येण्यासाठी आपसातील ताळमेळ वाढविण्याचे काम करणार आहेत. समुद्री क्षेत्रात बेकायदा होणाऱ्या हालचाली थांबविणे हाही या सरावामागचा उद्देश आहे असे समजते.

काय ! मोबाईलवरून डायरेक्ट प्रिंट पाठवायची ?

तुमच्या कुठे तरी वाचनात येते किंवा तुमचा एखादा टेक्नोसॅव्ही मित्र तुम्हाला सांगतो कि हल्लीचे स्मार्टफोन हे कॉम्पुटर प्रमाणे काम करु लागले आहेत. पुर्वी ज्या छोट्या छोट्या कामासाठी कॉम्पुटर शिवाय पर्याय नव्हता ते काम आता स्मार्टफोन करु लागले आहेत, जसे कि ईमेल करणे , छोटे-मोठे प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे , आलेल्या ईमेल ला लगेच उत्तर देऊन वेळ वाचवणे किंवा ईमेल फॉरवर्ड करणे आदी. मग जोश जोश मध्ये तुम्हीही एक महागडा स्मार्टफोन खरेदी करता, त्यावर काम सुरुही करता,मात्र अचानक एके दिवशी काही कामानिमित्त एका आॅफीसमध्ये जावे लागते आणि त्याठिकानी तुम्हाला आलेल्या ईमेल चे प्रिंट हवे असते, इमेल तर तुमच्या स्मार्टफोन वर असतो मात्र त्याचे प्रिंट काढायचे कसे ? एक पर्याय म्हणजे तुमचा इमेल एखाद्या प्रिंटर जोडलेल्या काम्पुटर वर उघडने आणि प्रिंट करणे,दुसरा पर्याय म्हणजे सरळ तुमच्या आॅफीस मध्ये परत येऊन तुमच्या काम्पुटरवर इमेलचे आऊटपुट काढुन परत तुमच्या कामासाठी जाणे.तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला तो इमेल फॉरवर्ड करणे आणि त्याला इमेलचे प्रिंट काढुन आणायला सांगने. मात्र वरीलपैकी एकही पर्याय आता तुम्हाला शक्य वाटत नाही अशा वेळी तुमच्या डोक्यात विचार येतो कि हा स्मार्टफोन येवढी सगळी कामे करतो मग याला प्रिंटच का काढता येऊ नये ?
निदान आज तुमचे काम तरी अडले नसते.आता मात्र तुमच्या या आर्त हाकेला गुगलच्या अण्ड्राईड ने ओ दिली आहे, होय , आता तुमच्या स्मार्टफोनवरुन तुम्ही थेट प्रिंटरला प्रिंट देऊ शकता.मात्र यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये अण्ड्राईडची लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम असणे जरुरआहे.गुगलच्या क्लॉऊड प्रिंटींग या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
काय आहे गुगल क्लाऊड प्रिंट तंत्रज्ञान?
गुगल क्लाऊड प्रिंट या तंत्रज्ञानामध्ये तुमचा प्रिंटर इंटरनेटला कनेक्ट करता येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जगभरातून कुठूनही तुमच्या प्रिंटरवर प्रिंट पाठवू शकता, तसेच इतरांनाही तुमच्या प्रिंटरचा अ‍ॅक्सेस देऊ शकता. एवढेच काय तर तुम्ही तुमच्या प्रिंटरवर लॅपटॉप, टॅबलेट किं वा मोबाईलवरून जगभरातून प्रिंट पाठवू शकता. यासाठी तुम्हाला हवे फक्त जी-मेलचे अकाउंट.
गुगल क्लाऊड प्रिंट ही सेवा वापरण्यासाठी बाजारात क्लाऊड रेडी प्रिंटर्ससुद्धा उपलब्ध आहेत.
जर तुमचा प्रिंटर क्लाऊड रेडी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा प्रिंटर गुगल क्लाऊड प्रिंट साठी वापरु शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रिंटर कनेक्टेड असलेल्या काम्पुटरवर काही सेटिंग कराव्या लागतील. जसे गुगल क्रोम सेटिंगमध्ये जाऊ न शो अ‍ॅडव्हान्स सेटिंगवर क्लिक करा.त्यामध्ये गुगल क्लाऊड प्रिंट सेक्शनमध्ये साईन इन टू गुगल क्लाऊड प्रिंटवर क्लिक करा.त्यानंतर प्रिंटर कन्फर्मेशन मेसेज येतो. त्यावेळी खाली अ‍ॅड प्रिंटर्सला क्लिक करा.अ‍ॅड प्रिंटरला क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर कनेक्टेड असलेले प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला रजिस्टर होतात आणि यू आर रेडी टू स्टार्ट असा मेसेज येतो.त्यानंतर मॅनेज युवर प्रिंटरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल असलेल्या प्रिंटरची यादीच तुमच्यासमोर येते.त्यानंतर तुम्हाला हव्या प्रिंटरवर डबल क्लिक करा कि झाला तो प्रिंटर तुमच्या जी-मेल अकाउंटला इन्स्टॉल.
स्मार्टफोन वर काय सेटिंग कराल ?
सध्या बाजारात अनेक वाय-फाय प्रिंटर उपलब्ध आहेत तो जर तुमच्या कडे असेल तर त्याचे प्लग ईन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टॉल करावे लागेल उदा.एच पी प्रिंट सर्वीस प्लग इन किंवा इप्सन प्रिंट इनबलर आदी.हे प्लग इन गुगल प्ले वर उपलब्ध असतात.तुमच्या कडे ज्या कंपनीचा प्रिंटर असेल तो प्लग इन आॅन केला कि स्मार्टफोन तो प्रिंटर सर्च करेल. एकदा का प्रिंटर सर्च झाला कि तुम्ही त्यावर प्रिंट पाठऊ शकता.
स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सिस्टम या भागात प्रिंंटीग असे आॅप्शन आहे.यावर क्लिक केल्यावर क्लाऊड प्रिंट असे आॅप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या वाय-फाय नेटवर्क मध्ये असलेल्या प्रिंटरची लिस्ट तुम्हाला दाखवेल त्यापैकी ज्या प्रिंटर ला प्रिंट पाठवायची आहे तो सिलेक्ट करावा किंवा तुमच्या वर सांगितल्या प्रमाणे तुमच्या जी-मेल च्या अकांऊंट ला जो क्लाऊड प्रिंटर जोडला असेल त्यावर प्रिंट पाठवावी.
यामध्येच तुम्हाला आणखी एक आॅप्शन दिसेल ते म्हणजे सेव टु गुगल ड्राईव .या आॅप्शन चा वापर करुन तुमच्या स्मार्टफोन वरील फोटो,डाक्युमेंट किंवा इतर फाईल तुम्ही गुगल ड्राईव वर सेव करु शकता.

कष्ट, जिद्द व आत्मविश्‍वासाच्या जोरावर मिळते यश

 

बापू बांगर : चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळा

बारामती । परिस्थिती नेहमी आपल्या बाजूनेच असेल असे समजावण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, आहे त्या परिस्थितीतील संधी शोधून मार्ग काढला पाहिजे. यातूनच यश हे आपल्या हातात येत असते. त्यासाठी कष्ट, जिद्द व आत्मविश्‍वास ठाम असला पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमच्या हातात यश नक्कीच आहे. त्यामुळे निराश न होता परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे, असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी केले आहे. युनिक अकॅडमीच्यावतीने आयोजित केलेल्या चालू घडामोडी अध्यापन मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी परिस्थितीवर मात केलेल्या पुष्पांजली पवार यांचा बापू बांगर व देवा जाधवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक देवा जाधवर, लक्ष्मणराव भोसले, उमेश रूपनवर, बाबुराव पडळकर, वसंत घुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्याती काळे तर प्रास्ताविक भूमिका वसंत घुले यांनी मांडले.

वृत्तपत्रांचे वाचन करा
चालू घडामोडी हा विषय अत्यंत खोलवर समजून घेतला पाहिजे. देशात व जगात घडणारी प्रत्येक घटना ही चालू घडामोडीतच मोडते. यासाठी वृत्तपत्रांचे वाचन चांगल्या प्रकारे केले पाहिजे. वृत्तपत्रातील बातमीला अनेक कंगोरे असतात हे कंगोरे ज्यांना समजतात त्यांचा दृष्टिकोन हा निरीक्षणवादी बनत असतो. यासाठी महत्त्वाच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षणही चांगल्याप्रकारे करता आले पाहिजे. यावरून आपण अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवित असतो, असे मत चालू घडामोडीचे अभ्यासक देवा जाधवर यांनी व्यक्त केले.

अपयशातून मिळते चांगली शिकवण!
बदललेला काळ व परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. ही परिस्थिती तुम्हाला निर्णायक भ्ाूमिकेकडे घेऊन जात असते. ज्यांनी-ज्यांनी परिस्थितीला आवाहन देत उत्तम प्रकारे करिअर केले आहे. तेच आपले मार्गदर्शक असतात. परंतू अपयशी ठरलेले लोकही बरेच काही शिकवून जातात. त्यांना नाकारू नका. त्यांना बरोबर घ्या. चुकांमुळे खूप काही शिकता येते, याचे भानही स्पर्धापरीक्षा करणार्‍यांनी ठेवावे, असे बांगर यांनी यावेळी सांगितले.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/janshakti-epaper-jansha/kasht+jidd+v+aatmavishvasachya+joravar+milate+yash-newsid-82464915

पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल

वृत्तसंस्था बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

clip_image001

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले असून, यामुळे पासपोर्ट काढणे सोपे होणार आहे. यामध्ये आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

जन्म प्रमाणपत्र
ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते. नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय पॅन कार्ड, आधार किंवा इ-आधारच्या मदतीने देखील अर्ज करता येणार आहे. वाहन परवाना, मतदान कार्ड यांसारखे ओळखपत्र देखील वैध ठरणार आहे.

आई-वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही
नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचे नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचे नाव देता येणे शक्य होणार आहे.

कॉलमची संख्या कमी केली
कॉलमची संख्या कमी करण्यात आली असून, ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत.

प्रत सांक्षांकित करण्याच्या प्रक्रियेत बदल (अटेस्टेशन)
जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित करणे बंधनकारक होते. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो.

विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती
विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचे नाव देण्याची गरज नाही.

मोबाईल क्रमांक राहणार 10 अंकांचेच

वृत्तसंस्था बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

clip_image001

13 अंकी क्रमांक होणार असून, तो फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच. इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.

नवी दिल्ली : सध्या 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आहेत. मात्र, आता हे क्रमांक बदलून 13 अंकी मोबाईल क्रमांक होणार असल्याच्या चर्चाँना उधाण आले. त्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, सर्व मोबाईलधारकांचे मोबाईल क्रमांक आता 10 अंकीच असणार आहे. त्यामुळे मोबाईलधारकांनी घाबरू जाण्याचे काही कारण नाही.

clip_image002

गेल्या काही दिवसांपासून 10 अंकी मोबाईल क्रमांक 13 अंकांचे होणार असल्याचे वृत्त दिले जात होते. त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बदलला जाणार असल्याचे अनेक ग्राहकांना वाटत होते. मात्र, आता या निर्णयामुळे घाबरण्याचे कारण नाही. 13 अंकी क्रमांक होणार असून, तो फक्त मशिन टू मशिन (M2M) याअंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्येच. इलेक्ट्रिक मीटर्स, स्वाइप मशिन्स आणि कार यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 अंकांचे असतील. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलणार नाहीत. त्यांचे मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहतील.

clip_image004

दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून 10 अंकी मोबाईल क्रमांक बदलून १३ अंकी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय १ जुलैपासून या नव्या नियमात बदल करून सर्व ग्राहकांचे क्रमांक आता १३ आकडी असेल, असे सांगितले जात होते. मात्र, हा बदल केवळ मशिन टू मशिन ग्राहकांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अवनीने फायटर प्लेन उडवून रचला नवा इतिहास

वृत्तसंस्था

गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

avani-chaturvedi

नवी दिल्ली - भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी 'सुपरसॉनिक  फायटर जेट' हे फायटर विमान उडवून नवा इतिहास रचला. 19 फेब्रुवारी रोजी गुजराथच्या जामनगर एअरबेस वरुन त्यांनी मिग- 21 हे विमान उडविले. मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. अवनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे फाटर विमान उडविण्यासाठी एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिलेने मिग-२१ हे विमान उडविले. या प्रशिक्षणादरम्यान महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

संरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी

तिन्ही सैन्यदलांसाठी शस्त्रखरेदी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 13, 2018 7:24 PM

निर्मला सीतारामण

संरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत १२,२८० कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १,८१९ कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली. ५७१९ स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत ९८२ कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. 

7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार

महत्त्वाचे मुद्दे

  1. सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार
  2. ५० लाख केंद्रीय कर्मचा-यांना मिळणार याचा मोठा फायदा
  3. एप्रिल महिन्यात करू शकतं सरकार मोठी घोषणा
  4.  

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली ही घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा केल्यास याचा फायदा ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

किती वाढणार पगार?

सातव्या वेतन आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर आता पगारवाढीची घोषना झाली तर कर्मचाऱ्यांचा कमीत कमी २४००० रुपये होणार आहे. केंद्रीय कर्मचारी मॅट्रिक्स लेवल १-२मध्ये येतात. त्यामुळे त्यांचीच पगारवाढ होणार आहे. वाढलेला पगार एप्रिल महिन्यापासून येणार अशी शक्यता आहे.

काय आहे आता मागणी?

केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास त्यांचा पगार कमीत कमी ७ हजार रूपये महिन्यांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. तेच फिटमेंट फॅक्टर सुद्धा २.५७ टक्क्यांनी वाढेल. त्यासोबत जास्तीत जास्त पगार ९० हजार रूपयांहून वाढून २.५ लाख रूपये महिना होईल. सातव्या वेतन आयोगांच्या सिफारशींना कॅबिनेटने २९ जून २०१६ मध्येच मंजूरी दिली होती. आता केंद्रीय कर्मचारी मागणी करत आहेत की, त्यांचा पगार १८ हजार रूपये महिन्यांहून वाढवून २६ हजार रूपये करावा.

एकूण किती मिळणार वाढ?

बेसिक वेतनात १४.२७ टक्के आणि भत्यांमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वाढ २३.६ टक्के मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर वेतन आणि निवृत्तीवेतनाचा सरकारवर अतिरिक्त १.०२ लाख कोटींचा भार पडणार आहे.

 

http://zeenews.india.com/marathi/india/7th-pay-commission-government-likely-to-announce-salary-hike-for-govt-employees-salary-to-be-increased-soon/411509

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

नवी दिल्ली - भारतीय नौदलात भरती सुरु असून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांनी 60 टक्क्यांसोबत अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली असणं अनिवार्य आहे. या पदांसाठी तेच उमेदवार अर्ज करु शकतात ज्यांचा जन्म 1 जुलै 1999 ते 2 जानेवारी 1994 दरम्यान झालेला आहे.

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी किंना त्यासमान पदवी मिळवलेली असल्यास तुम्ही अर्ज करु शकता.

पदांची संख्या - 19

कोणत्या पदांसाठी भरती सुरु आहे -
1. एअर ट्राफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC)
2. ऑब्झर्व्हर (Observer)
3. पायलट - एमआर (Pilot - MR)
4. पायलट - एमआरव्यतिरिक्त (Pilot - Other Than MR)

भरतीची जाहिरात निघालेली तारीख - 10-02-2018

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 04-03-2018

वयाची अट काय आहे -
उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1994 ते 1 जानेवारी 1998 (ब्रांच 1) / 2 जानेवारी 1995 ते 1 जानेवारी 2000 (ब्रांच - 2,3,4) दरम्यान झालेला असावा.

निवड कशाप्रकारे केली जाणार ?
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातील (एसएसबी) मुलाखतीमधील प्रदर्शाननुसार उमेदवारांची निवड केली जाईल

पगार किती असेल ?
उप लेफ्टनंट - 56,100 - 1,10,700 /- रुपये
लेफ्टनंट - 61,300 - 1,20,900 /- रुपये
लेफ्टनंट कमांडर - 69,400 - 1,36,900 /- रुपये
कमांडर - 1,21,200 - 2,12,400 /- रुपये

'महामित्र' ठरले देशात प्रथम क्रमांकाचे 'सोशल' ॲप

मुंबई : विविध समाजमाध्यमांच्या वापरातून विवेकशील समाजनिर्मिती करण्याबरोबरच या समाजमाध्यमांचा विधायक कार्यात सकारात्मक उपयोग करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमास लाभत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर 'ॲपब्रेन' या संकेतस्थळाने 'महामित्र' ॲपला देशात प्रथम क्रमांकाचे 'सोशल' ॲपचे रॅकिंग केल्याने 'महामित्र'ची लोकप्रियता वाढत चालली आहे.

ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे आता सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन या सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.

या उपक्रमात विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वस्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. काल सायंकाळपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु राहणार असून 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.