For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

आमरण उपोषणामुळे अनेकांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : "वन रॅंक, वन पेन्शन‘च्या (ओआरओपी) मागणीसाठी माजी सैनिक आमरण उपोषण करत असून, उपोषण करणाऱ्या काही माजी सैनिकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीत "जंतर-मंतर‘वर माजी सैनिकांचे मागील अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणाला बसलेले हवालदार (निवृत्त) अभिलाष सिंग यांची प्रकृती आज खालावल्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील काही दिवसांपासून सिंग यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली होती. सिंग यांच्यासह इतरही चार माजी सैनिकांना प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
"ओआरओपी‘च्या मागणीसाठी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 76वा दिवस आहे. माजी सैनिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे सरकारतर्फे काल सांगण्यात आले होते. सरकार आणि आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांच्या संघटनेतील चर्चा पुन्हा फिस्कटल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 
[पीटीआय]

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

सरकारचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला

नवी दिल्ली - "वन रॅंक, वन पेन्शन‘साठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांनी सरकारसोबत कोणत्याच मुद्‌द्‌यावर तडजोड करण्यास नकार दिला आहे. सरकार माजी सैनिकांसाठी "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू करण्यास तयार असून, यासाठी प्रामुख्याने तीन बाबींवर तडजोड केली जावी यासाठी सरकार आग्रही असल्याचे दिसून येते. माजी सैनिकांना "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू करण्यापूर्वी 2011 हेच पायाभूत वर्ष गृहीत धरण्यात येईल, याशिवाय दरवर्षी तीन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ यात केली जाणार नाही. तसेच, ही निवृत्ती वेतन योजना 1 एप्रिल 2015 पासून लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. 

आम्ही सरकारचे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले असून, या आंदोलनाची व्याप्तीही आणखी वाढविण्यात येईल, असे एका माजी सैनिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. आज लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली; पण आंदोलकांनी मात्र सरकारचे प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला आहे. यामुळे नजीकच्या काळात "वन रॅंक, वन पेन्शन‘ योजना लागू होण्याची शक्‍यता मावळली आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
"वन रॅंक, वन पेन्शन‘साठी आंदोलन करणाऱ्या सहा माजी सैनिकांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नल पुष्पेंदर सिंग, हवालदार मेजर सिंग, हवालदार साहिब सिंग, हवालदार अशोक चौहान, मेजर प्यार चंद आणि नायक उदयसिंह अशी त्यांची नावे आहेत.
"पेन्शन‘चा फायदा
"वन रॅंक, वन पेन्शन‘चा 22 लाख माजी सैनिक आणि युद्धात मरण पावलेल्या सहा लाखांपेक्षाही अधिक सैनिकांच्या पत्नींस लाभ होणार आहे. सध्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार माजी सैनिकांना निवृत्ती वेतन दिले जाते. एखादा लष्करी अधिकारी जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा तो पात्र ठरणाऱ्या शिफारशींनुसारच त्याला निवृत्ती वेतन मंजूर होते.
 
[पीटीआय]

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन : अन्ना हजारे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे विशाल मेळावा

 Hkkjrh; ekth lSfud la?kVuk (vk;- bZ- ,l- ,y-) la?kVusP;k iq<kdkjkus lkekthd dk;ZdrsZ o ekth lSfud Jh vkI.kk gtkjsa ;kaP;k v/;{krs[kkyh o jkT; v?;{k Jh ihVj MkaVl ;kaP;k izeq[k miLFkhrhr jfookj fn- 23 vkWxLV jksth nqikjh lkMsckjk oktrk Lojkt laLd`rh Hkou] lkrkjk ;sFks ekth lSfudkPa;k fo'kky jkT;Lrjh; esGkO;kps vk;kstu dj.;kr vkys gksrs- R;kl mRLQqrZ izfrlkn nsr laiq.kZ egkjk"Vªkrqu la?kVusP;k ftYgk o rkyqdk inkf/kdkÚ;kalg ngk gtkjkais{kk tkLr la[;sus ekth lSfud] ohjiRuh] lSfudkaP;k fo/kok ;kauh gtj jkgqu vkiyk ikBhack n'kZoyk- fru etyh lHkkx`gkps loZ etys ekth lSfudkauh vkslaMqu okgqu ckgsj jLR;kaoj xnhZ ekor uOgrh- tkxkstkxh lokZauk Hkk"k.k ,sdrk ;kos ;klkBh Ldzhu yko.;kr vkys gksrs-

 

esGkO;kr vkiY;k tksjnkj Hkk"k.kkus vkbZ bZ ,l ,y ps jkT;k/;{k ekth gokynkj fiVj MkaVl ;kauh ekth lSfudkauk ljdkj o iz'kklukdMqu dls Mkoy.;kr ;srs o vU;k;dkjd okx.kqd nsr lSU; o lSfudkaps dls [kPphdj.k dj.;kr vkys ;kph mnkgj.kklg lfoLrj ekghrh nsr vkiyh y<koq o`Rrh tkx`r d:u iz[kj y<k ns.;kps o R;klkBh ygku eksBîk la?kVukae/;s foHkkxys tk.;kis{kk ;k jk"Vªh; la?kVusr lkehy gksoqu ,dtqVhus y<k ns.;kps vkokgu dsys o R;kf'kok; vkanksyu ; 'kLoh gks.kkj ukgh gs Li"V dsys- vkEgh flesoj gksrks Eg.kqup turk 'kkar >ksi ?ksr gksrh] rsp vkEgh jLR;koj mrjyks rj lokZph >ksi mMoq vlk tkghj b”kkjk fnyk-

 

lkrkjk lSfud c¡dsps v?;{k dWIVu mnkth fude] ;quk;VsM QzaVps dsanzh; lpho duZy uSu ;kauh ekth lSfudkauk ekxZn”kZu djhr eksBîkla[;sus vkanksyu mHkkj.;kl ;ksxnku ns.;kfo"k;h vkokgu dsys- vkbZ bZ ,l ,y ps [kthunkj duZy jkuMs ;kauh vkiY;k Hkk"k.kkr lSU;kP;k bfrgklkpk mYys[k djhr ekxhy fru ;q/nkae?;s likVqu ekj [kkYY;keqGsp xsY;k fol&rhl o"kkZr ikdhLrkuus ;q?n dj.;kph fgEer dsyh ukgh] gh lSU;kph egRrk vlqu lSU;kl deh ys[kq udk gs Bklqu lkaxhrys o vktgh gs ekth lSfud jLR;koj laiq.kZ rkdnhfu”kh mrjys rj lGks dh iGks d:u lksMrhy vls lkaxhrys-  

 

vkIkY;k v?;{kh; Hkk"k.kkr ek- v..kk gtkjsauh gtkjksaP;k la[;sus teysY;k ekth lSfudkauk vkiY;k lSU;krhy fnolkaph vkBo.k nsr vkiY;k gDdkalkBhpk y<k iz[kj dj.;klkBh lkFk ns.;kps vkokgu djhr ekth lSfudkaP;k erkoj fuoMqu vkysY;k o vkrk vkiY;k opukyk u tkx.kkÚ;k ljdkjyk dMd b”kkjk nsr ou j¡d ou isa”ku Rojhr ykxq djkos vls lkaxhrys-  Hkqeh vf/kxzg.k dk;Ìkph lfoLrj ekghrh mifLFkrkauk nsoqu ,S”kh VDds lSfud gs 'ksrdÚ;kaph eqys vlY;kus *t; toku t; fdlku* ;k mDrhl tkxqu 'ksrdÚ;kaP;k ekydhph tehu 'ksrdÚ;kl u fopkjrk vf/kxzghr d:u mÌksxirhaP;k ?k”kkr ?kky.;kl fojks/k dj.;klkBh nksu vkWDVkscjyk jkeyhyk eSnkukoj gks.kkÚ;k *vkej.k miks"ku* vkanksyukl ekth lSfudkauh ldzh; ikBhack ns.;kps vkokgu dsys-  

 

la?kVusps ukf”kd ftYgk v/;{k Jh Qqypan ikVhy] mik/;{k xksfon cLrs] fot; iokj] lpho es?k%’kke lksuo.ks] lg lpho ih ;q pkS/kjh] [kthunkj Jhjke vk<ko] lkgscjko dklo] mn; rsyh] vkj ds flag] ujsanz rsayjka/ks] egsanz lksuo.ks] f”kokth f”koj] lqHkk"k lkoar] ukanxko rkyqdk v?;{k xqykcjko ikyos] ukuklkgsc dkdGht] fLkUuj rkyqdk v?;{k e/kqdj lksuo.ks] txUukFk dsnkj] ckGklkgsc cksMds] pkanoM rkyqdk v/;{k «;acd tk/ko] ckGklkgsc xk<s] ygkuq rkacMs] mRRke lksuo.ks] fnaMksjh rkyqdk v/;{k 'kadj dkils] x.kir tk/ko] lqjxkuk rkyqdk v/;{k dkf”kukFk xk;dokM] isB rkyqdk v/;{k xaxk/kj pkS/kjh] bxriqjh rkyqdk v/;{k ;kno iVsdj] lqjs”k pOgk.k] fuQkM rkyqdk v/;{k t;ar f”kans] 'k”khdkar xaHkhjs] izdk”k ok?k] lkchj 'ks[k] Jhdkar [ksMdj] Jherh lquank lskukj] bznqerh fujxqMs] cqok] lksiku [kjkr] e`.kky nRrk] 'kadj ikaMs] HkrZjhukFk dkaMsdj] dsnk nsojs] eYgks=k] mRre [kSjukj] lqfuy vkgsj] dGo.k rkyqdk ckGklkgsc xkaxqMsZ] fuo`Rrh vkSVs] e/kqdj rkacs] vkck frMds ;kalg vla[; ekth lSfud rlsp Lokra«; lSfud la?kVusps ukf”kd fTkYgk v/;{k iaMhrekek ;syekes o ftYgk lpho Jh olardkdk gqnyhdj gs mifLFkr gksrs-

शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन - अण्णा हजारेंचा उद्या मेळावा

सातारा : भारतीय सेनेतील माजी सैनिकांना "वन रॅंक, वन पेन्शन‘ करण्यासाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. ते अधिक तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक, पेन्शनर्स यांचा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी (ता. 23) दुपारी 12 वाजता साताऱ्यातील स्वराज मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष, निवृत्त कॅप्टन उदाजीराव निकम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
निकम म्हणाले, "माजी सैनिकांना "वन रॅंक, वन पेन्शन‘ करावी, अशी मागणी 1982 पासून करत आहोत. मात्र, सर्वच सरकारनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या पद्धतीने पेन्शन लागू करण्यासाठी पुन्हा एकदा देशभरात आंदोलन सुरू आहेत. आधी 75 टक्‍के पेन्शन मिळत होती, त्यावरून 50 टक्‍के केली आहे. मोदी सरकार ही पद्धत सुरू करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावरही पाणी फिरले आहे. मागील आघाडी सरकारने दोन वेळा ही पद्धत लागू केल्याचे म्हटले होते. निवडणुकीपूर्वी 500 कोटी दिल्याचे सांगितले होते. मात्र, ते कोठे, कोणाला दिले हेच कळले नाही.‘‘
वन रॅंक, वन पेन्शन देण्याची इच्छाशक्‍ती सरकारमध्ये नाही. नोकरशहाही या विरोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेतील प्रमुखांशी चर्चा करून अभ्यास केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाहीत, ही खंत आहे. या योजना लागू व्हावी, यासाठी सध्या देशभरात आंदोलन सुरू आहेत. साताऱ्यात त्याच अनुषंगाने मेळावा होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. दिल्ली येथे ता. दोन ऑक्‍टोबरला अण्णा हजारे आंदोलनास बसणार आहेत, अशीही माहिती निकम यांनी दिली. उपाध्यक्ष निवृत्त कॅप्टन रामचंद्र निंबाळकर उपस्थित होते.

[सकाळ वृत्तसेवा]

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन - आंदोलकांची नमती भूमिका

नवी दिल्ली - ‘वन रॅंक, वन पेन्शन‘वरून आंदोलन करणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली असून, हे आंदोलन आणखी दहा दिवस लांबविले जाणार नसल्याचे त्यांनी सरकारला सांगितले आहे. 

आज पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. "वन रॅंक, वन पेन्शन‘साठी निवृत्त लष्करी अधिकारी जंतरमंतरवर साखळी उपोषण करत आहेत. आज सकाळीच मिश्रा यांनी आमची भेट घेत आम्हाला आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती; पण जोपर्यंत सरकार काही ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असे आम्ही त्यांना सांगितल्याचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बलबीरसिंग यांनी सांगितले. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागितला असल्याने आम्हीही या आंदोलनाचा अवधी वाढविणार नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.

[वृत्तसंस्था]

एक पद एक निवृत्तीवेतन - मोदींकडून दखल

नवी दिल्ली - ‘वन रॅंक, वन पेन्शन‘साठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, आज पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांनी "वन रॅंक, वन पेन्शन‘साठी घेतलेली ताठर भूमिका सोडावी, अशी विनंती पंतप्रधानांनी केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने लष्करातील माजी अधिकारी संतप्त झाले असून, तिन्ही सेनादलाच्या माजी प्रमुखांनी घटनेचा निषेध करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे.
[यूएनआय]

एक पद एक निवृत्तीवेतन साठी तिघांचे आमरण उपोषण

नवी दिल्ली - ‘वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्याच्या मागणीसाठी तीन माजी सैनिकांनी जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषण करणाऱ्या दोन माजी सैनिकांत आज सकाळी आणखी एक माजी सैनिक सहभागी झाले. निवृत्त हवालदार अशोक कुमार चौहान हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. "ओआरओपी‘ योजनेची अंमलबजावणी करण्यात देशातील राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याचे सांगत दहा माजी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, ही योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली आहे. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात "ओआरओपी‘ लागू करण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली होती. मात्र, त्यामुळे समाधान न झालेल्या माजी सैनिकांनी सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
[वृत्तसंस्था]

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन : माजी लष्कर प्रमुख मैदानात

एक पद  एक निवृत्तीवेतन  (OROP)  साठी पंतप्रधानांना पत्र, दोघांचे आमरण उपोषण सुरू नवी दिल्ली - ‘वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवरील दबाव वाढत असून, आज दहा माजी लष्कर प्रमुखांनी याबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. तर, राजधानीत "जंतर-मंतर‘वर सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र केले जाण्याचे संकेत मिळत असून, दोघा माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
‘ओआरओपी‘ योजनेची अंमलबजावणी करण्यात देशातील राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याचे सांगत दहा माजी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले असून, "ओआरओपी‘ योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली आहे. "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीस उशीर होत असल्यामुळे त्याचा परिणाम सैन्यदलांच्या नैतिक धैर्यावर होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात "ओआरओपी‘ लागू करण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली होती. मात्र, त्यामुळे समाधान न झालेल्या माजी सैनिकांनी सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीही आश्‍वासन दिले होते. त्यामुळे लाल किल्ल्यावरील भाषणामुळे माजी सैनिकांचे समाधान झाले नसून, "ओआरओपी‘ तत्काळ लागू करण्याच्या मागणीवर माजी सैनिक ठाम आहेत.
जंतर-मंतरवर आज दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे माजी सैनिक आता मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असे संकेत मिळत आहेत.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर माजी लष्कर प्रमुख व्ही. एन. शर्मा, शंकर रॉय चौधरी, एस. पद्मनाभन. एन. सी. वीज, जे. जे. सिंग, दीपक कपूर आणि विक्रम सिंग यांच्या सह्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीबाबत ठोस घोषणा नसल्याबद्दल पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे.
[पीटीआय]

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

अण्णा हजारे - रोहतक सभा

राळेगणसिद्धी - माजी सैनिकांना "वन रॅंक वन पेन्शन‘ लागू करणे आणि भूसंपादन विधेयक मागे घ्यावे, या मागण्यांबाबत जनजागृतीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली सभा ऑगस्ट क्रांतिदिनी रविवारी (ता.9) हरियानातील रोहतक येथे होणार आहे. 



हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन ऑक्‍टोबरपासून बेमुदत उपोषण व आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी जनजागृतीसाठी देशभर दौरा करणार आहेत. त्याची सुरवात रोहतकपासून होणार असल्याची माहिती त्यांचे सहायक दत्ता आवारी यांनी दिली. या दौऱ्यासाठी हजारे उद्या (शनिवारी) येथून रवाना होणार आहेत. हजारे उद्या राळेगणसिद्धी येथून पुण्याला जातील. तेथून रविवारी ते रोहतकला जातील. तेथे जाहीर सभेनंतर 10 ऑगस्टला ते पुन्हा राळेगणसिद्धीला येणार आहेत. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी राजस्थानातील सिकर व 17 ऑगस्टला आग्रा (उत्तर प्रदेश) येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. उत्तर भारतातील या सभांनंतर हजारे दक्षिणेतील काही राज्यांमध्ये जनजागृती दौरा करणार असल्याचे आवारी यांनी सांगितले.
 
[सकाळ वृत्तसेवा]