
सिंहगडमधील घाट रस्त्यावर दर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत, घेरा सिंहगड समितीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

उत्तरप्रदेशमधील बैजापूर येथे बलात्कार पिडीतेची हत्या, दोन दिवसांनंतर पिडीत तरुणी न्यायालयासमोर जबाब देणार होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या जेल भरो आंदोलन नव्हे तर जेलसे रोको यासाठी हे आंदोलन आहे - आशिष शेलार

मांसाहाराच्या बाबतीत वाद निर्माण करायचा नाही, सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावे - भाजपा नेते आशिष शेलार यांचे आवाहन

करदात्यांसाठी खुशखबर, करदात्यांना आयकर रिफंड ७ ते १० दिवसांत मिळणार.

मांसबंदीविरोधात मनसे आक्रमक, मनसे कार्यकर्त्यांनी जैन रहिवाशांच्या सोसायटीसमोर मारला नॉन व्हेज बिर्याणीवर ताव.

मुंबई उपनगरासह ठाण्यातही पावसाची जोरदार हजेरी.

छेडणार नाही पण छेडल्यास सोडणार नाही हेच भारताचे धोरण - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा

रत्नागिरीत समुद्रात पोहायला गेलेले तिघे पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू तर एकाला वाचवण्यात यश.

मध्यप्रदेश हायकोर्टाने नियुक्ती रद्द केल्याने कन्नौज येथे शिक्षण सेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रवि शास्त्रींना मुदतवाढ, २०१६ मध्ये होणा-या टी - २० विश्वचषकापर्यंत रवि शास्त्रीच टीम इंडियाच्या संचालकपदावर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा