✨पुणेः राज्यात
लवकरात लवकर दुष्काळ जाहीर कराः उदयनराजे यांची मागणी.
~~~~~~
✨कोल्हापूर -
गगनबावडा येथे अळंबीची भाजी खाल्लेल्या ११ जणांना विषबाधा झाली असून चारजणांची
प्रकृती गंभीर आहे.
~~~~~~
✨कल्याण
डोंबिवली महापालिकेच्या प्रचारप्रमुखपदी भाजपाने आमदार रवींद्र चव्हाण यांची
नियुक्ती केली आहे.
~~~~~~
✨मोदींनी २ लाख
रोजगार देण्याचे, महागाई कमी
करण्याचे आश्वासन दिले होते, यातलं काय खरं
झालं? - राहुल गांधींचा सवाल
~~~~~~
✨ काळा पैसा परत
आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येतील असे आश्वासन मोदींनी दिले होते,
इथे कोणाला पैसे मिळाले आहेत? - राहुल गांधींचा सवाल
~~~~~~
✨ मोदीजी प्रथम
चहा विकायचे आता ते १५ लाखांचा सूट घालतात - राहुल गांधी.
~~~~~~
✨जर तुम्हाला
रोजगार आणायचा असेल तर तुम्ही रोजगार वाल्यांशी संवाद साधला पाहिजे - राहुल गांधी.
~~~~~~
✨अमरावती: दोन
लहान मुलींचा कूलरचा शॉक लागून झाला मृत्यू.
~~~~~~
✨बीसीसीआयचे
अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची प्रकृती आता स्थिर आहे - रुग्णालय प्रशासनाची
माहिती
~~~~~~
✨दिल्ली:
डेव्हिस चषक स्पर्धेच्या दुहेरी सामन्यात लिअँडर पेस- रोहन बोपण्णाचा पराभव,
चेक प्रजासत्ताकच्या रॅडेक स्टेपनेक व अॅडम
पावलासेकने पेस-बोपण्णाचा ५-७, २-६, २-६ असा केला पराभव. भारत १-२ असा पिछाडीवर
~~~~~~
✨दिल्लीः
डेंग्यूच्या आजाराने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू.
~~~~~~
✨पूर्वायुष्यात
दहशतवादी असलेल्या एका काश्मिरी तरूणाची अज्ञातांनी हत्या केली आहे. त्याचा तीन
वर्षांच्या दुद्रैवी मुलाचीही या गोळीबारात हत्या झालेी असून फुटीरतावाद्यांनी
उद्या काश्मिर बंदची हाक दिली आहे.
~~~~~~
✨ दुबईचे
राज्यकर्ते शेख मोहम्मद यांचा मुलगा शेख रशिद याचे अवघ्या ३३व्या वर्षी
ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दबईमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
करण्यात आला आहे.
~~~~~~
|
More details
हिंदीमे http://sainikdrpanhindi.blogspot.in
In English http://sainikdarpan.blogspot.in
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा