Hभाऊबीजेचे चार कार्यक्रम, सर्वांना आपुलकीचे निमंत्रण
गुरुवार 12 नोव्हेंबर
वीरमाता सन्मान / भाऊबीज वीरमाता शुभदा कदम (शहीद ले. क. मनीष कदम * कीर्ती चक्र )यांच्या मातोश्री मुपो. सिंधुदुर्ग
स्थळ कसबा गणपती मंदिर सकाळी दहा वाजता.
🙏🙏🙏🙏
13 नोव्हेंबर सकाळी दहा
बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नींच्या सन्मानार्थ भाऊबीज
पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन
🙏🙏🙏
रविवार 15 नोव्हेंबर सकाळी साडेदहा, खडकी पॅराप्लेजिक सेंटर
पाहुणी ** संस्कृती बलगुडे
🙏🙏🙏
18 नोव्हेंबर सायंकाळी साडेसहा वंचित विकास. श्रीनाथ समोर.
सर्वांना यथाशक्ती सहभागी होण्याची विनंती आहे. 🙏
More details at +919822861303
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा