ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस; स्कायमेट, वेधशाळेचा अंदाज, 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान भाकीत
टोलधोरणात बदल करण्याच्या मागणीसाठी देशभरातील मालवाहतूक संघटनांचा दुस-या दिवशीही संप सुरु
ट्रक संपाच्या पहिल्याच दिवशी १२ हजार कोटींचा फटका, संपात देशभर ८७ लाख ट्रक, २० लाख टेम्पो आणि बसेस सहभागी, एआयएमटीसीचा दावा
काम करा अथवा स्वेच्छानिवृत्ती घ्या, गडकरींचा अधिकार्यांना रोखठोक इशारा
राजस्थानमध्ये देशातील सर्वात 'वजनदार' बाळाचा जन्म, वजन तब्बल 6 किलो!
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस जोडी वुहान ओपन स्पर्धच्या उपांत्यफेरीत
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम धर्मशाला येथे भारत-द.आफ्रिका पहिला टी-२० सामना आज सायं. ७ वा.
राष्ट्रपती, पंतप्रधान व सोनियांसह मान्यवरांकडून राजघाटवर बापूंना श्रद्धांजली वाहिली
खुंटी (झारखंड) येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्हा कोर्टातील सोलर प्लँटचे उद्घाटन
2030 पर्यंत कार्बनचे उत्सर्जन 33 ते 35 टक्क्यांनी कमी करणार –पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांची फौज बिहारच्या रणमैदानात उतरवलीय
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे ५ व ६ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन
रायगडचे लाचखोर उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांचे नेपाळमार्गे देशाबाहेर पलायन, २०१२ मध्ये ठाकूर यांच्याकडून कोट्यावधींचे घबाड जप्त करण्यात आले होते
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, पुढील पावसाळ्यापर्यंत 20 टक्के पाणी कपात, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती
नवी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या, मृतदेह रेल्वे ट्रॅकवर, पोलिस तपास सुरु
अकोला - घराच्या माडीवरुन माकडाने ढकलल्याने महिलेचा मृत्यू, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावातील घटना
व्हॉटसअप यूझर्सना 'स्टोरेज युसेज' च्या माध्यमातून तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किती डेटा वापरला याची संपूर्ण माहिती मिळणार
पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 25 दहशतवादी ठार
ही हत्या आरएसएस शिवसेना यांनी केली नसुन ही हत्या सनातन विचारांच्याच माणसाने केली असल्याचा श्याम मानव यांचा थेट आरोप
दाभोलकर हत्येनंतर आरआर पाटील यांनी सुरक्षा घेण्याविषयी सांगितले असल्याची श्याम मानव यांची माहिती
दाभोलकरांना मारुन मला काय मिळवायचे होते? दोन नव्हे एक कोटी रुपये मिळाले ते शासनानेच माझ्या म्हणण्यानुसार खर्च केले, श्याम मानव यांचे स्पष्टिकरण
दुसरा संमोहन तज्ज्ञ ही अवस्था बदलू शकत नाही, सनातन अशाच साधकांना तयार करण्याचे काम करते, श्याम मानव यांचा आरोप
पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावे मिळत नाही, मात्र संमोहनाच्या मदतीने या मुलांना ब्रेनवॉश केल आहे त्यामुळे पुरावे मिळणार कसा, श्याम मानव यांचा सवाल
पुण्यातील ६५ टक्के ज्येष्ठ मधुमेही, तर ३५टक्के ज्येष्ठांमध्ये मधुमेहाची लक्षणे, डॉ. अजित गोलविलकर, डॉ.अवंती गोलविलकर यांची माहिती
वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सरकारकडून करवाढ- काँग्रेसचा आरोप
आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा- भारताचे शरीफ यांना प्रत्युत्तर
काळा पैशावरील दंडापोटी सरकराच्या तिजोरीत ३,७७० कोटींची भर!
भारताकडून पाकिस्तानात अस्थिरता पसरवण्यात येत असल्याचा नवाज शरीफांचा आरोप
हेच चालले तर भारताचा अफिगाणीस्तान होईल, श्याम मानवांनी व्यक्त केली भीती
घरगुती सिलिंडरच्या किमतीत घट, तर व्यावसायिकसाठी वाढ, नवे दर लागू
बिहार : BJP चे व्हिजन डॉक्युमेंट; दलितांना TV, विद्यार्थ्यांना देणार Laptop
IND vs SA: धर्मशालाच्या मैदानावर असेल आर्द्रता, ओल्या बॉलने सुरू आहे टीम इंडियाचा सराव
सुरक्षतेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक - सप्टेंबरमध्ये डेग्यूंचे 53 रुग्ण आढळले, शहरात तापाचीही साथ, काळजी घेण्याचे मनपाचे आवाहन
नाशिक - 'स्वच्छभारत' अभियानाच्या धर्तीवर राज्यात 'स्वच्छ महाराष्ट्र' अभियानांतर्गत नाशिक मनपाच्या वतीने शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण
नाशिक - शहरातील कायदासुव्यवस्था टिकावी व पोलीस-नागरिकांमध्ये सुसंवाद वाढण्यासाठी पोलिसांचा 'व्हॉट्स अँप क्रमांक' (9075011222) जाहीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा