या संघटनेने केवळ दिल्ली येथीलच नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनातही सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या रविवारी देशभरातील निवृत्तांच्या विविध संघटनांचे 8 हजार अधिकारी दिल्लीत जंतरमंतर येथे "वन रॅंक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. "हा प्रकार लष्कराच्या संस्कृतीविरूद्ध तसेच सेवानियमांविरूद्ध आहे‘ अशा प्रतिक्रिया एक्स-सर्व्हिसमेन थिंकर्स फोरमचे अध्यक्ष कर्नल के. ख्रिस्तोफर यांनी दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, सरकार निधीअभावी "वन रॅंक, वन पेन्शन‘ची अंमलबजावणी करण्यास उशीर करत आहे. तसेच तीन हप्त्यांची योजना आहे. त्यामध्ये पहिला जवानांसाठी दुसरा कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) तर तिसरा अधिकाऱ्यांसाठी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे.
For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
!doctype>
रविवार, १४ जून, २०१५
एक हुद्द एक निवृत्तीवेतन : मागणीसाठीच्या आंदोलनास विरोध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा