Pages

पेज

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

सियाचीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियाचीनमध्ये झालेल्या सैनिकांच्या निधनाबद्दल  शोक व्यक्त केला आहे.
“सियाचीनमध्ये सैनिकांसोबत  झालेला अपघात हा खूपच शोकपूर्ण आहे. देशासाठी आपल्या प्राणांची  आहुती देणाऱ्या त्या वीर जवानांना मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही  सहभागी आहोत” अशा भावना पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा