Pages

पेज

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करण्यासाठी समन्वय, सहकार्य आणि संवादाचा उपयोग होऊ शकेल - राष्ट्रपती

 

नवी दिल्ली, (3-12-2015) टाईम्स हायर एज्युकेशन ब्रिक्स आणि इमर्जिंग इकोनॉमिज युनिव्हर्सिटीज समिट 2015 च्या प्रतिनिधींना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात संबोधित केले. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जे समन्वय, सहकार्य आणि संवादाच्या स्तंभावर उभे आहे, त्यात या तीनही ‘स’काराचा उपयोग जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे उभारण्यासाठी होऊ शकेल, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. ब्रिक्स समूहातील 5 देशांची एकत्रित ताकद त्यांच्या नागरिकांसाठी तसेच जगातील इतर नागरिकांसाठी शैक्षणिक परिसंस्था विकसित करू शकेल. या परिषदेतून नवनवीन मार्ग सापडतील अशी आघाडी राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

 

[PIB]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा