Pages

पेज

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

एनसीसीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन

नवी दिल्ली : एनसीसी  (राष्ट्रीय छात्र सेना) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2015 चे  उद्‌घाटन झाल्याची औपचारिक घोषणा एनसीसीचे महांसचालक लेफ्टनंट जनलर अनिरुध्द चक्रवर्ती यांनी ०७  अक्टोबर २०१५  रोजी नवी दिल्ली  येथे  झाली. 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 17 राज्य संचालनालयांमधले सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झालेत. यात फूटबॉल, हॉकी, थलेटिक्स, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल आणि नेमबाजी या सात प्रकारात स्पर्धा होत असून यापैकी नेमबाजीच्या स्पर्धा आधीच पार पडल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा