Pages

पेज

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

ठळक घडामोडी

इंद्राणी मुखर्जीचा फॉरेन्सिक अहवाल सादर, गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला नसल्याचे स्पष्ट

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आज होणाऱ्या बैठकीत माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वसंमतीने पुन्हा अध्यक्षपदी होणार विराजमान

पुरस्कार विजेत्यांना आर्थिक विपन्नावस्था आल्याने जगातील सर्वोच्च पुरस्कारादाखल दिले जाणारे नोबेल सुवर्णपदके व डिप्लोमा यांचा होत आहे लिलाव

नाशिक शहरात येत्या ८ ऑक्टोबरपासून २० ते ३० टक्के पाणीकपात करण्यात येणार

भारतीय संघ आणि द. आफ्रिकेचा संघ भुवनेश्वरमध्ये दाखल, ५ ऑक्टोबरला दुसरा टी-२० सामना कट्टकमध्ये

एक्सप्रेस वेवरील टोलचे कंत्राट २०१९ पर्यंत असला तरी २०१७ मध्ये टोलवसुली पूर्ण होणार असल्याने २०१७ मध्ये टोल वसुली बंद करा - वेलणकर यांची मागणी

इंडियन सुपर लीग, उद्घाटन सोहळ्यात ऐश्वर्या राय - बच्चनचा शानदार परफॉमन्स

यवतमाळमधील घाटंजी येथे वीज कोसळून तीन ठार, चार जखमी

कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगार योजना राबवण्यासाठी राज्य शासनाचा  ६ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई शेअर बाजारात यंदा बड्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या आणि मध्यम कंपन्यांनी अधिक चांगली कामगिरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा